किरीटभाई प्रेमजीभाई सोलंकी (९ एप्रिल, इ.स. १९७१ - ) हे गुजरात राज्यामधील एक राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २००९ सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये अहमदाबाद पश्चिम मतदारसंघामधून संसदेवर निवडून आले होते. २०१४ लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पुन्हा विजय मिळवून आपले पद राखले.
सोलंकी पेशाने वैद्यकीय डॉक्टर असून त्यांनी एम.बी.बी.एस. व एम.एस. (सर्जरी) ह्या पदव्या मिळवल्या आहेत.
हे सुद्धा पहा
|
---|
भारतीय जनता पक्ष | |
---|
२०१४ उप-निवडणुका | |
---|
१५व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार १७व्या लोकसभेतील गुजरातचे खासदार |