कासाब्लांका (अरबी: کازابلانکا; फ्रेंच: Casablanca) हे मोरोक्को देशातील सर्वात मोठे शहर, आर्थिक केंद्र व सर्वात मोठे बंदर आहे. मोरोक्कोच्या वायव्य भागात अटलांटिक महासागराच्या किनाऱ्यावर वसलेले कासाब्लांका माघरेब प्रदेशामधील व उत्तर आफ्रिकेतील सर्वात मोठे शहर तसेच आफ्रिका खंडातील एक आघाडीचे शहर आहे.
बाह्य दुवे