काकस्पर्श हा २०१२ साली प्रदर्शित झालेला एक मराठी चित्रपट आहे. महेश मांजरेकरांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये सचिन खेडेकर व प्रिया बापट ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
काकस्पर्शमध्ये विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामधील काळात कोकणात राहणाऱ्या एका कर्मठ चित्पावन कोकणस्थ ब्राह्मण कुटुंबामध्ये घडणाऱ्या घटना कथा रंगवल्या आहेत. काकस्पर्शला टीकाकारांनी पसंदी दाखवली व तिकिट ख्डकीवर देखील तो यशस्वी ठरला.
कथानक
कलाकार
गाणी
निर्मिती
प्रदर्शन
प्रतिसाद
बॉक्स ऑफिस
पुरस्कार
२०१२ ११वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव [ awards १]
महाराष्ट्र शासन “संत तुकाराम” सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार
विशेष पुरस्कार: सचिन खॅडेकर
२०१२ महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार [ awards २]
सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
सर्वोत्तम मेकप: विक्रम गायकवाड, हेन्री मार्टिस
सर्वोत्तम दिग्दर्शक: महेश मांजरेकर
सर्वोत्तम अभिनेत्री: प्रिया बापट
सर्वोत्तम कला दिग्दर्शक: प्रशांत राणे, अभिषेक विजयकर
२०१२ मराठी आंतरराष्ट्रीय चित्रपट व रंगमंच पुरस्कार [ awards ३]
सर्वोत्तम चित्रपट
सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
सर्वोत्तम सहाय्यक अभिनेत्री: मेधा मांजरेकर
सर्वोत्तम कला दिग्दर्शक: प्रशांत राणे, अभिषेक विजयकर
सर्वोत्तम मेकप: विक्रम गायकवाड, हेन्री मार्टिस
सर्वोत्तम दिग्दर्शक: महेश मांजरेकर
सर्वोत्तम अभिनेत्री: केतकी माटेगावकर
सर्वोत्तम छायाचित्रण: अजित रेड्डी
सर्वोत्तम वेशभुषा: लक्ष्मण यल्लप्पा गोल्लर
२०१२ झी गौरव पुरस्कार [ awards ४]
सर्वोत्तम अभिनेता: सचिन खेडेकर
सर्वोत्तम सहय्यक अभिनेता: संजय खापरे
सर्वोत्तम कथा: उषा दातार
सर्वोत्तम ध्वनी: मनोज मोचेमाडकर
सर्वोत्तम अभिनेत्री: प्रिया बापट
सर्वोत्तम पार्श्वगायिका: राजश्री पाठक
सर्वोत्तम संवाद: गिरीश जोशी
बाह्य दुवे
हे सुद्धा पहा
संदर्भ आणि नोंदी
^ "Award for 'Kaksparsh' at Pune International Film Festival" . Pune. द टाइम्स ऑफ इंडिया . 18 January 2013. 30 March 2014 रोजी पाहिले .
^ "Awards@kaksparshthefilm.com" . 2014-04-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 30 March 2014 रोजी पाहिले .
^ "Marathi International Cinema and Theatre Awards" . 2014-10-04 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 4 October 2014 रोजी पाहिले .
^ "Lux fragrance deodorant presents ZEE GAURAV Awards 2013" . zeetelevision.com. 30 March 2014 रोजी पाहिले .