ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघ ऑक्टोबर-डिसेंबर १९६९ मध्ये तीन कसोटी सामने खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता. ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका ३-१ अशी जिंकली. ऑस्ट्रेलिया संघ सिलोनबरोबर एक प्रथम-श्रेणी सामना देखील खेळला.
सराव सामने
१ला तीन-दिवसीय सामना : पश्चिम विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
३१ ऑक्टोबर - २ नोव्हेंबर १९६९ धावफलक
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
२रा तीन-दिवसीय सामना : मध्य विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
|
वि
|
|
|
|
३२१ (८९.३ षटके) डग वॉल्टर्स ८४ कैलास गट्टानी ३/५७ (२३.३ षटके)
|
|
|
|
- नाणेफेक: मध्य विभाग, फलंदाजी.
३रा तीन-दिवसीय सामना : उत्तर विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
|
वि
|
|
३३५/६घो (९५ षटके) इयान चॅपेल १६४ समीर चक्रवर्ती २/९० (२७ षटके)
|
|
|
|
|
|
४था तीन-दिवसीय सामना : पुर्व विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
|
वि
|
|
|
|
|
|
|
१३१ (६३.२ षटके) राजा मुखर्जी ३३ जॉन ग्लीसन ५/२२ (१९.२ षटके)
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
५वा तीन-दिवसीय सामना : दक्षिण विभाग वि. ऑस्ट्रेलियन्स
- नाणेफेक: दक्षिण विभाग, फलंदाजी.
कसोटी मालिका
१ली कसोटी
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- ६ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.
२री कसोटी
- नाणेफेक: भारत, फलंदाजी.
- गुंडप्पा विश्वनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- १७ नोव्हेंबर हा विश्रांतीचा दिवस.
३री कसोटी
२८ नोव्हेंबर - २ डिसेंबर १९६९ धावफलक
|
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- भारतात टी.व्हीवर प्रक्षेपीत केली जाणारी पहिली कसोटी.
- १ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.
४थी कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, गोलंदाजी.
- १५ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.
५वी कसोटी
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- मोहिंदर अमरनाथ (भा) याने कसोटी पदार्पण केले.
- २६ डिसेंबर हा विश्रांतीचा दिवस.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन
एकमेव प्रथम-श्रेणी सामना : ऑस्ट्रेलिया विरुद्ध सिलोन
|
वि
|
|
|
|
१४८ (९०.२ षटके) सी. बालाकृष्णन ५५ ॲशली मॅलेट ३/३५ (१८.२ षटके)
|
१५८/६घो (५४ षटके) बिल लॉरी ७० नील षण्मुखम ३/४३ (१८ षटके)
|
|
१३२/५ (५२ षटके) मायकेल तिसेरा ५३* जॉन ग्लीसन ३/३२ (१५ षटके)
|