उदगमंडलम

उदगमंडलम உதகமண்டலம்
जिल्हा निलगिरी जिल्हा
राज्य तमिळनाडू
लोकसंख्या ९३९२१
२००१
दूरध्वनी संकेतांक ९१४२३
टपाल संकेतांक ६४३००१
वाहन संकेतांक टी.एन्.-४३
उटीमधील सरोवर

उदगमंडलम किंवा उदगमंडलम् (Ootacamund.ogg listen ) भारताच्या तमिळनाडू राज्यातील एक शहर आहे. हे उटी किंवा उटकमंड या नावांनीही ओळखले जाते.

हे शहर निलगिरी जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे. हे शहर कोईमततुर पासून ८६ किलोमीटर उत्तरेस म्हैैसूर पासूूून दक्षिणेस १२८ कि.मी. आहे. हे एक लोकप्रिय हिल स्टेशन आहे. हे निलगिरी पर्वतरांगेत स्थित आहे. तर येथील स्थानिक रहिवासी हिल्सची क्वीन म्हणतात.

मूळतः टोडा लोकांच्या ताब्यात असलेले हे क्षेत्र १८ व्या शतकाच्या शेवटी ईस्ट इंडिया कंपनीच्या अखत्यारीत होते. येथील अर्थव्यवस्था पर्यटन आणि शेतीवर आधारित असून औषधी व छायाचित्रण, चित्रपट निर्मिती केली जाते. हे शहर नीलगिरी घाट रस्ते आणि नीलगिरी माउंटन रेल्वेने जोडलेले आहे . येथील नैसर्गिक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते तर उन्हाळ्यात पर्यटकांना आकर्षित करणार एक लोकप्रिय ठिकाण आहे. २०११ मध्ये या शहराची लोकसंख्या ८८,४३० होती.


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!