इश्मा तंजीम

इश्मा तंजीम
व्यक्तिगत माहिती
जन्म १० फेब्रुवारी, १९९७ (1997-02-10) (वय: २७)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफब्रेक
भूमिका अष्टपैलू
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव टी२०आ (कॅप ४३) २० जुलै २०२४ वि श्रीलंका
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, २० जुलै २०२४

इश्मा तंजीम (जन्म १० फेब्रुवारी १९९७) ही एक बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला क्रिकेट संघासाठी अष्टपैलू खेळाडू म्हणून खेळते.[][]

संदर्भ

  1. ^ "Player profile: Ishma Tanjum". ESPNcricinfo. 20 July 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Who is Ishma Tanjim | Bio | Stats | Bangladesh Player". Female Cricket. 20 July 2024 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!