इंडोनेशिया राष्ट्रीय फुटबॉल संघ

इंडोनेशिया फुटबॉल संघ (बहासा इंडोनेशिया: Tim nasional sepak bola Indonesia; फिफा संकेत: IDN) हा आग्नेय आशियामधील इंडोनेशिया देशाचा राष्ट्रीय पुरुष फुटबॉल संघ आहे. आशियाामधील ए.एफ.सी.चा सदस्य असलेला इंडोनेशिया सध्या फिफाच्या जागतिक क्रमवारीमध्ये १५२ व्या स्थानावर आहे. आजवर इंडोनेशिया केवळ १९३८ ह्या एका फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

इंडोनेशिया आजवर ए.एफ.सी. आशिया चषक स्पर्धेच्या १९९६, २०००, २००४२००७ ह्या चार आवृत्त्यांमध्ये खेळला असून प्रत्येक वेळी त्याला पहिल्या फेरीमध्ये पराभव पत्कारावा लागला आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!