अष्टदशभुज (रामटेक)

अष्टदशभुज गणपतीची रामटेक येथील मूर्ती

भारताच्या महाराष्ट्र राज्याच्या नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरात तेलीपुऱ्यात असलेले एक मंदिर. हे गाव नागपूरहून सुमारे ४६ कि.मी. अंतरावर आहे. या मंदिरात असलेली मूर्ती गणपतीची असून त्याला अठरा हात आहेत. या प्रतिमेची उंची सुमारे १ मीटर आहे. हातात अंकुश, पाश, त्रिशूळ इत्यादी आयुधे आहेत. ही मूर्ती अकराव्या अथवा बाराव्या शतकातली असावी.[ संदर्भ हवा ]

हे सुद्धा पहा

सार्वजनिक गणेशोत्सव

प्रसिद्ध गणपती मंदिरे


विदर्भातील अष्टविनायक
श्री विघ्नेश (आदासा)चिंतामणी (कळंब)सिद्धीविनायक (केळझर)सर्वतोभद्र (पवनी)वरदविनायक (भद्रावती)भृशुंड (मेंढा)अष्टदशभूज (रामटेक)टेकडी गणपती (नागपूर)

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!