अनुप घोषाल

अनुप घोषाल हा एक हिंदी चित्रपटातील व भारतीय गायक आहे. त्याने बंगाली भाषेतील चित्रपटात अनेक गाणी गायली आहेत. तो १९३० ते १९७० या दशकांतील एक आघाडीचा गायक होता. त्याने पश्चिम बंगाल मधील विधानसभेच्या तृणमूल काँग्रेसच्या तिकीटावर सन २०११मध्ये निवडणूक लढली. ही निवडणूक त्याने हुगळी जिल्ह्याच्या उत्तरपारा विधानसभा मतदार संघातून जिंकली. त्याने या निवडणूकीत ४०,००० मतांची बढत मिळविली.

त्यास सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारही मिळाला आहे.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!