अटूर गोपालकृष्णन

अटूर गोपालकृष्णन

मौटात्तू "अटूर" गोपालकृष्णन उन्नीदन् (मल्याळम : അടൂര്‍ ഗോപാലകൃഷ്ണന്‍ )( जुलै ९, १९४१, त्रावणकोर, केरळ)हे मल्याळी दिग्दर्शक, कथालेखक, पटकथालेखक आणि चित्रपट निर्माते आहेत. ते राष्ट्रीय पारितोषिकाचे ९ वेळा विजेते ठरले असून भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वांत मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने त्यांना २००४ साली गौरवण्यात आले आहे. ते पुण्यातील प्रसिद्ध भारतीय फिल्म आणि टेलीव्हि़जन संस्थेचे पदवीधर आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!