अँड्रु जॅक्सन


ॲंड्र्यू जॅक्सन

सही अँड्रु जॅक्सनयांची सही

अँड्र्यू जॅक्सन (इंग्लिश: Andrew Jackson ;) (मार्च १५, इ.स. १७६७ - जून ८, इ.स. १८४५) हा अमेरिकेचा सातवा अध्यक्ष होता. तो ४ मार्च, इ.स. १८२९ ते ४ मार्च, इ.स. १८३७ या कालखंडात अध्यक्षपदावर होता. इ.स. १८१५ साली ब्रिटिशांविरुद्ध झालेल्या न्यू ऑर्लिन्सच्या लढाईत व त्याआधी इ.स. १८१४ साली रेड स्टिक मुस्कोगी टोळ्यांविरुद्ध झालेल्या टॅलापूसा नदीच्या लढाईत त्याने अमेरिकी संस्थानांच्या फौजांचे यशस्वी नेतृत्व केले. इ.स. १८२०-३० च्या दशकांमध्ये जॅक्सनाने अमेरिकन राजकारणात द्विपक्षीय पद्धत रुजवण्यात मोठा हातभार लावला. तो डॅमोक्रॅटिक पक्षाच्या संस्थापकांपैकी एक होता.

बाह्य दुवे


Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!