अँड्रू जॉन अँडी पायक्रॉफ्ट (इंग्लिश: Andy Pycroft ;) (जून ६, इ.स. १९५६; सॅलिसबरी (आताचे हरारे), झिंबाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेकडून इ.स. १९८३ आणि इ.स. १९९२ सालांदरम्यान तीन कसोटी आणि २० एकदिवसीय क्रिकेट सामने खेळलेला खेळाडू आहे.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!