मोबाइल
जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक ॲपल या कंपनीने बनवला आहे. हे ॲपल या कंपनीच्या सफारी या न्याहाळकाचे छोटे स्वरूप आहे. मात्र हे खास आयफोन व आयपॉड टच साठी बनवले गेले आहे.
यामुळे इ.स. २००७ साली न्याहाळकांच्या बाजारात मोठी खळबळ उडाली होती.
यातल्या नवीनतम व्हर्जन मध्ये युनिकोड साठी आधार दिला गेला आहे त्यामुळे मराठी वाचता येते.
बाह्य दुवे