चीनने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
वेई हेटिंग, वांग हुइइंग, मा रुईके, यांग शेन, काय युझी, यान झुयिंग (चीन), म्याग्मार्झाया बटनासन, उगानसुवद बायर्जावख्लान आणि जावझांडुलम तुग्जर्गल (मंगोलिया) या सर्वांनी त्यांचे टी२०आ पदार्पण केले.
दक्षिण कोरिया ३३ धावांनी विजयी येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन पंच: शाहिद गिल (दक्षिण कोरिया) आणि राजा शोएब (दक्षिण कोरिया) सामनावीर: सेउंगमिन साँग (दक्षिण कोरिया)
मंगोलियाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
एम्मा लाई २०* (१९) ओडझाया एर्डेनेबातर १/१२ (२.१ षटके)
हाँग काँग ९ गडी राखून विजयी येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन पंच: शाहिद गिल (दक्षिण कोरिया) आणि राजा शोएब (दक्षिण कोरिया) सामनावीर: बेटी चॅन (हाँग काँग)
जपान ९ गडी राखून विजयी येओनहुई क्रिकेट ग्राउंड, इंचियोन पंच: शाहिद गिल (दक्षिण कोरिया) आणि राजा शोएब (दक्षिण कोरिया) सामनावीर: एरिका टोगुची-क्विन (जपान)
दक्षिण कोरियाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
जांग जिन (दक्षिण कोरिया) ने तिचे टी२०आ पदार्पण केले.
^"[합격자명단] 2024 제8회 동아시아대회 참가 여자 대한크리켓협회 국가대표 선수 합격자 명단" [[List of successful candidates] List of successful candidates for players of the women's Korea Cricket Association national team participating in the 8th East Asian competition in 2024]. Korea Cricket Association (Korean भाषेत). 21 August 2024 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)