२०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषक (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव अधिकृतपणे हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी मोकी, चीन २०२४) ही पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स चषका ची ८ वी आवृत्ती आहे. सदर हॉकी स्पर्धेत सहा सर्वोत्कृष्ट आशियाई राष्ट्रीय संघांचा समावेश आहे आणि ही स्पर्धा आशियाई हॉकी महासंघा द्वारे आयोजित केली जाते.[ १] [ २] ही स्पर्धा ८ ते १७ सप्टेंबर २०२४ दरम्यान चीनमधील हुलुनबुर येथे आयोजित केली जात आहे.[ ३] भारत गतविजेता आहे.[ ४]
भारताने अंतिम सामन्यात यजमान चीनचा १-० असा पराभव करून पाचव्यांदा स्पर्धेचे विजेतेपद मिळविले. संपूर्ण स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य राहिला.
२०२४ पुरुषांच्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सहभागी होणारे देश गडद रंगात दाखवले आहेत. एफ आय एच क्रमवारीनुसार पात्र
एफ आय एच क्रमवारीनुसार आणि यजमान म्हणून पात्र
संघ
गुणफलक
Caption text
स्थान
संघ
सा
वि
ब
प
गोल
वि.गो.
गो.फ.
गुण
पात्रता
१
भारत
५
५
०
०
२१
४
+१७
१५
उपांत्य फेरी
२
पाकिस्तान
५
२
२
१
१२
८
+४
८
३
चीन (य)
५
२
०
३
९
१३
-४
६
४
दक्षिण कोरिया
५
१
३
१
१४
१५
-१
६
५
मलेशिया
५
१
२
२
१३
२१
-८
५
५व्या स्थानासाठी सामना
६
जपान
५
०
१
४
११
१९
-८
१
स्रोत: FIH
पात्रता निकष: १) गुण; २) जिंकलेले सामने; ३) गोल फरक; ४) केलेले गोल; ५) एकमेकांविरोधात सामन्याचा निकाल ; ६) केलेले फील्ड गोल.(य) यजमान
साखळी सामने
पंच: जेम्स अंकल्स (ऑ) ताओ झीनान ताओ (ची)
पंच: हिदेकी किनोशिता (ज) बेन ग्रांट (न्यू)
पंच: इलंगो कानाबथू (म) ह्योसिक यु (को)
पंच: यिन यॉंगबो (ची) जेम्स अंकल्स (ऑ)
पंच: ह्योसिक यु (को) हरून रशीद (पा)
पंच: दीपक जोशी (भा) हिदेकी किनोशिता (ज)
पंच: ताओ झीनान ताओ (ची) इलंगो कानाबथू (म)
पंच: बेन ग्रांट (न्यू) यिन यॉंगबो (ची)
पंच: हरून रशीद (पा) दीपक जोशी (भा)
पंच: दीपक जोशी (भा) यिन यॉंगबो (ची)
पंच: हिदेकी किनोशिता (ज) इलंगो कानाबथू (म)
पंच: बेन ग्रांट (न्यू) ह्योसिक यु (को)
पंच: ताओ झिनान (ची) दीपक जोशी (भा)
पंच: ह्योसिक यु (को) जेम्स अंकल्स (ऑ)
पंच: इलंगो कानाबथू (म) हरून रशीद (पा)
५व्या स्थानासाठी सामना
पंच: हरून रशीद (पा) ताओ झिनान (ची)
प्रथम ते चौथ्या स्थानाचे वर्गीकरण
उपांत्य सामने
पंच: दीपक जोशी (भा) ह्योसिक यु (को)
पंच: जेम्स अंकल्स (ऑ) हिदेकी किनोशिता (ज)
तिसरे आणि चवथे स्थान
पंच: इलंगो कानाबथू (म) बेन ग्रांट (न्यू)
अंतिम सामना
पंच: ह्योसिक यु (को) जेम्स अंकल्स (ऑ)
संदर्भयादी
^ "सामने आणि निकाल | स्पर्धा - हॉकी इंडिया - हॉकी इंडिया" . www.hockeyindia.org . १६ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "आशियाई हॉकी फेडरेशनकडून चीनमधील हुलुनबुर शहरात होणाऱ्या २०२४ आशियाई पुरुष हॉकी चॅम्पियन्स चषकाची घोषणा" . आशियाई हॉकी महासंघ (इंग्रजी भाषेत). १६ सप्टेंबर २०२४ रोजी पाहिले .
^ "भारतीय हॉकीचे हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२४ मध्ये पुन्हा उतरणार" .
^ "आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२३ मध्ये भारताचा मलेशियावर ७ गोलच्या थ्रिलरमध्ये विजय" .