२०२३ महिला टी२० आंतरराष्ट्रीय नॉर्डिक चषक

२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप
व्यवस्थापक क्रिकेट फिनलंड
क्रिकेट प्रकार ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय
स्पर्धा प्रकार राऊंड-रॉबिन
यजमान फिनलंड ध्वज फिनलंड
विजेते स्वीडनचा ध्वज स्वीडन
सहभाग
सामने १२
सर्वात जास्त धावा {{{alias}}} सिग्ने लुंडेल (७१)
सर्वात जास्त बळी {{{alias}}} परिधी अग्रवाल (७)
२०२२ (आधी) (नंतर) २०२४

२०२३ महिला टी२०आ नॉर्डिक कप ही एक फिनलंड मध्ये आयोजीत महिला स्पर्धा होती. या स्पर्धेमध्ये स्वीडन, डेन्मार्क, नॉर्वे, एस्टोनिया आणि फिनलंड इलेव्हन या राष्ट्रीय महिला संघानी भाग घेतला होता. स्वीडन महिला क्रिकेट संघाने ही स्पर्धा जिंकली.

गुण सारणी

स्थान
संघ
सा वि बो गुण धावगती
स्वीडनचा ध्वज स्वीडन १० ४.८५२
फिनलंड फिनलंड इलेव्हन २.०००
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क -२.०५४
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे -१.५८८
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया -४.९४५

सामने

१ला सामना

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
स्वीडन Flag of स्वीडन
१२०/३ (१३ षटके)
वि
फिनलंड फिनलंड इलेव्हन
६५/४ (१३ षटके)
स्वीडन महिला ७६ धावांनी विजयी. (डीएलएस पद्धत)
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
सामनावीर: अन्या वैद्य (स्वीडन)
  • नाणेफेक : फिनलंड इलेव्हन महिला, क्षेत्ररक्षण.
  • पावसामुळे सामना १३ षटके दोन्ही बाजूनी करण्यात आला.


२रा सामना

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
६८ (२० षटके)
वि
डेन्मार्कचा ध्वज डेन्मार्क
६९/४ (१४.५ षटके)
डेन्मार्क महिला ६ गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
सामनावीर: अने अँडरसन (डेन्मार्क)
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.


३रा सामना

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
३५ (११ षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
३९/१ (४.४ षटके)
स्वीडन महिला ९ गडी राखून विजयी.
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
सामनावीर: सूर्या रवूरी (स्वीडन)
  • नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.


४था सामना

२५ ऑगस्ट २०२३
धावफलक
फिनलंड इलेव्हन फिनलंड
१३९/४ (२० षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
८४/५ (२० षटके)
फिनलंड इलेव्हन महिला ५५ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
सामनावीर: दिविजा उन्हाळे (फिनलंड इलेव्हन)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, क्षेत्ररक्षण.


५वा सामना

२६ ऑगस्ट २०२३
धावफलक
एस्टोनिया Flag of एस्टोनिया
८६ (१६.२ षटके)
वि
नॉर्वेचा ध्वज नॉर्वे
८७/१ (११.५ षटके)
नॉर्वे महिला ९ गडी राखून विजयी.
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
सामनावीर: फरिमा साफी (नॉर्वे)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, क्षेत्ररक्षण.


६वा सामना

२६ ऑगस्ट २०२३
धावफलक
डेन्मार्क Flag of डेन्मार्क
७६/८ (२० षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
७८/० (१० षटके)
स्वीडन महिला १० गडी राखून विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
सामनावीर: कांचन राणा (स्वीडन)
  • नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.


७वा सामना

२६ ऑगस्ट २०२३
धावफलक
फिनलंड इलेव्हन फिनलंड
१८५/२ (२० षटके)
वि
एस्टोनियाचा ध्वज एस्टोनिया
५८ (१६.३ षटके)
फिनलंड इलेव्हन महिला १२७ धावांनी विजयी.
केरावा राष्ट्रीय क्रिकेट मैदान, केरवा
सामनावीर: स्टेला शेरिडन (फिनलंड इलेव्हन)
  • नाणेफेक : फिनलंड इलेव्हन महिला, फलंदाजी.


८वा सामना

२६ ऑगस्ट २०२३
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
७९/६ (२० षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
८०/४ (८.२ षटके)
स्वीडन महिला ६ गडी राखून विजयी.
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
सामनावीर: अन्या वैद्य (स्वीडन)
  • नाणेफेक : नॉर्वे महिला, फलंदाजी.


९वा सामना

२७ ऑगस्ट २०२३
धावफलक
फिनलंड इलेव्हन फिनलंड
वि
सामना सोडला.
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.


१०वा सामना

२७ ऑगस्ट २०२३
धावफलक
वि
  • नाणेफेक : नाणेफेक नाही.


११वा सामना

२७ ऑगस्ट २०२३
धावफलक
नॉर्वे Flag of नॉर्वे
५८ (१८ षटके)
वि
स्वीडनचा ध्वज स्वीडन
६०/६ (१२ षटके)
स्वीडन महिला ४ गडी राखून विजयी.
टिक्कुरिला क्रिकेट ग्राउंड, व्हंटा
सामनावीर: परिधी अग्रवाल (नॉर्वे)
  • नाणेफेक : स्वीडन महिला, क्षेत्ररक्षण.


१२वा सामना

२७ ऑगस्ट २०२३
धावफलक
फिनलंड इलेव्हन फिनलंड
७७/५ (१०.५ षटके)
वि
  • नाणेफेक : डेन्मार्क महिला, क्षेत्ररक्षण.


संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!