२०२३ आफ्रिकी खेळ मधील क्रिकेट ७ ते २३ मार्च २०२४ दरम्यान आक्रा, घाना येथे आयोजित करण्यात आले होते.[१] पुरुष आणि महिला या दोन्ही स्पर्धा ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय स्वरूपात आयोजित करण्यात आल्या होत्या. आफ्रिकन गेम्समध्ये क्रिकेट खेळण्याची ही पहिलीच वेळ होती.[२][३]