१०० पैकी ३५ जागा (३३ या खेपेच्या अधिक २ विशेष निवडणुका)
बदल
-१
२०२०च्या सेनेट निवडणुका (जॉर्जियातील दोन्ही जागा रिंगणात आहेत)
डेमोक्रॅट पदस्थ रिपब्लिकन पदस्थ निवृत्त होणारा डेमोक्रॅट पदस्थ निवृत्त होणारा रिपब्लिकन पदस्थ
या निवडणूकांत कोणत्याही पक्षास उमेदवार उभे करण्यास मुभा असली तरी मुख्यत्वे लढत डेमॉक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांत होते. डेमोक्रॅटिक पक्षाच्या ज्यो बायडेन यांनी डॉनल्ड ट्रम्प यांचा २९०-२१७ असा इलेक्टोरल मताधिक्याने पराभव केला. बायडेन यांना सुमारे ७ कोटी ८० लाख तर ट्रम्प यांना सुमारे ७ कोटी २६ लाख मते मिळाली.[१]
अनेक राज्यांतील सुरुवातीच्या मतमोजणीनंतर बायडेन यांना मताधिक्य मिळत असलेले दिसूनही ट्रम्प यांनी हा निकाल मंजूर करण्यास नकार दिला. काही राज्यांमध्ये पुनर्मोजणी झाल्यावर बायडेन जिंकल्याचे निश्चित झाले. इलेक्टोरल कॉलेजमध्ये १४ डिसेंबर, २०२० रोजी मतदान होउन या निकालांवर शिक्कामोर्तब होईल.