ही स्पर्धा एकूण १३ देशांमध्ये द्विपक्षीय मालिकेंच्या रूपात खेळविली जाणार आहे. प्रत्येक संघ बारापैकी फक्त आठ संघांशी खेळेल. ४ मालिका मायदेशी आणि ४ मालिका परदेशी, एक मालिका ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यांची असेल.
^२१ ऑगस्ट २०२२ रोजी न्यूझीलंड विरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे वेस्ट इंडिजचे दोन गुण वजा करण्यात आले.[५]
^१४ मार्च २०२१ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे श्रीलंकेचे दोन गुण वजा करण्यात आले[६] आणि २० जुलै २०२१ रोजी भारताविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे एक गुण वजा करण्यात आला[७]
^८ जानेवारी २०२२ रोजी वेस्ट इंडिज विरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे आयर्लंडचे दोन गुण वजा करण्यात आले.[८]
^२ एप्रिल २०२१ रोजी पाकिस्तानविरुद्ध षटकांच्या धीम्या गतीमुळे दक्षिण आफ्रिकेचा एक गुण वजा करण्यात आला.[९]
निकाल
सामने पुढीलप्रमाणे खेळविले जाणार आहेत.
गुण देण्याची पद्धत :
सामना जिंकल्यास - १० गुण
सामना अनिर्णित, बरोबरीत अथवा पावसामुळे रद्द झाल्यास - ५ गुण
^"वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात स्लो ओव्हर रेटसाठी श्रीलंकेला दंड". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. १६ मार्च २०२१. १२ ऑक्टोबर २०२२ रोजी पाहिले. याशिवाय, आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक सुपर लीग खेळण्याच्या अटींच्या कलम १२.९.१ नुसार, प्रत्येक षटकासाठी एका बाजूस एक गुण दंड आकारला जातो. परिणामी, सुपर लीगमध्ये श्रीलंकेचे गुणतालिकेतील दोन गुण कमी होतील.