२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल २०१९ मध्ये नामिबियामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१७-१९ फेरीतील स्पर्धा आहे जी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल.[१][२] हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही देश क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८च्या खालच्या दोन स्थानांवर राहिल्याने त्यांची विभाग दोनमध्ये घसरण झाली व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा गमवावा लागला.[३][४]
या स्पर्धेच्या निकालानंतर विश्वचषक लीग व विश्वचषक चॅलेंज लीग ह्या स्पर्धा चालु होतील.[५][६] या स्पर्धेतील अव्वल ४ देश विश्वचषक लीगमध्ये स्कॉटलंड, नेपाळ व संयुक्त अरब अमिराती यांना जाऊन मिळतील व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त होईल तर खालील २ देश ईतर देशांसमवेत विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये पात्र होतील.[५]
पात्र देश
खालील ६ देश पात्र ठरले:[७][८][९][१०]
संघ
गुणफलक
साखळी सामने
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेने (आय.सी.सी) १० जानेवारी २०१९ रोजी सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले.[११]
संदर्भ
|
---|
|
सप्टेंबर २०१८ | |
---|
ऑक्टोबर २०१८ | |
---|
नोव्हेंबर २०१८ | |
---|
डिसेंबर २०१८ | |
---|
जानेवारी २०१९ | |
---|
फेब्रुवारी २०१९ | |
---|
मार्च २०१९ | |
---|
एप्रिल २०१९ | |
---|
|