२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका

२०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूका या २०१६ अमेरिकन राष्ट्राध्यक्ष प्राथमिक निवडणूकीसाठी प्रत्येक पक्षातील अंतर्गत निवडणूका आहेत. या निवडणूका २ फेब्रुवारी ते १४ जून, २०१६ दरम्यान होतील.

प्रत्येक राजकीय पक्ष राज्यनिहाय निवडणूका घेउन त्यांतील कौलानुसार राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीसाठी आपला उमेदवार ठरवेल. या निवडणूका संपल्यावर प्रत्येक पक्ष अधिवेशन भरवेल व त्यात अधिकृतपणे उमेदवारांची नावे जाहीर होईल.

प्रमुख पक्षांच्या निवडणूका व अधिवेशने याप्रमाणे असतील -

पक्ष प्राथमिक निवडणूक अधिवेशन राष्ट्राध्यक्ष उमेदवार उपराष्ट्राध्यक्ष उमेदवार
रिपब्लिकन पक्ष निवडणूक अधिवेशन डॉनल्ड ट्रंप माइक पेन्स
डेमॉक्रॅटिक पक्ष निवडणूक अधिवेशन हिलरी क्लिंटन टिम केन
लिबर्टारियन पक्ष निवडणूक अधिवेशन ठरायचे आहे ठरायचे आहे
ग्रीन पक्ष निवडणूक अधिवेशन ठरायचे आहे ठरायचे आहे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!