२०१२ अमेरिकन अध्यक्षीय निवडणूक

बराक ओबामा
मिट रॉम्नी
निवडणूकीच्या निकालाचा नकाशा. निळ्या रंगाने दाखवलेली राज्ये ओबामा/बायडेन ह्यांनी जिंकली, लाल रंगाने दाखवलेली राज्ये रॉम्नी/रायन ह्यांनी जिंकली तर करड्या रंगाने दाखवलेली राज्ये अजून लढतीत आहेत. प्रत्येक राज्यामधील आकडा तेथील मतप्रतिनिधींची संख्या दर्शवतो.

२०१२ मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक ही अमेरिकेचा ४४वा राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठीची निवडणूक होती. अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष निवडणारी ही ५७वी चतुर्वार्षिक निवडणूक मंगळवार, नोव्हेंबर ६, इ.स. २०१२ रोजी घेण्यात आली. ह्या निवडणूकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या विद्यमान राष्ट्राध्यक्ष बराक ओबामाने रिपब्लिकन पार्टीच्या मिट रॉम्नीला पराभूत करून अध्यक्षपद राखले. या निवडणुकांत राष्ट्राध्यक्षाबरोबरच उपराष्ट्राध्यक्षाचीही अप्रत्यक्षपणे निवड झाली. डेमोक्रॅटिक पार्टीतर्फे विद्यमान उपराष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन तर रिपब्लिकन पार्टीतर्फे पॉल रायन रिंगणात होते.

निकाल

उमेदवार (पक्ष) मतप्रतिनिधी संख्या जिंकलेली राज्ये मते टक्केवारी.
ओबामा (डेमोक्रॅटिक) ३०३ २५ + डीसी ५,९६,५०,१५८ ५०.३%
रॉम्नी (रिपब्लिकन) २०६ २४ ५,७०,२६,१८४ ४८.१%
जॉन्सन (लिबर्टारियन) ११,७८,४४२ ०.९७%
स्टाइन (ग्रीन) 414,545 ०.३४%
गूड (काँस्टिट्यूशन) १,१३,९४७ ०.०९%
बार (पीस अँड फ्रीडम) ४९,३८० ०.०४%
अँडरसन (जस्टिस) ३५,४९० ०.०३%
इतर ३९,८२२ ०.०३%
एकूण   ५३८ ५१ १२,१३,६६,९७१ १००.००%

मतसंख्या प्राथमिक असून यात सगळे मतदारसंघ शामिल नाहीत.[][][][] |}

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Election Results" (इंग्लिश भाषेत). November 8, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  2. ^ "Working Totals for Third Party Presidential Candidates" (इंग्लिश भाषेत). 2012-11-09 रोजी मूळ पान पासून संग्रहित. November 7, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  3. ^ "Google Politics & Elections" (इंग्लिश भाषेत). November 8, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)
  4. ^ "US President - Popular Vote" (इंग्लिश भाषेत). November 8, 2012 रोजी पाहिले.CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे

मागील
२००८
{{{title}}}
२०१२
पुढील
२०१६

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!