१९९४-९५ न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धा

१९९४-९५ न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धा
स्पर्धेचा भाग
तारीख १-२५ फेब्रुवारी १९९५
स्थान न्यू झीलंड
निकाल भारतचा ध्वज भारतने तिरंगी मालिका जिंकली
संघ
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाभारतचा ध्वज भारतन्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
कर्णधार
बेलिंडा क्लार्कपूर्णिमा राऊसारा इलिंगवर्थ
सर्वाधिक धावा
झो गॉस (१२८)आरती वैद्य (१३९)कर्स्टी फ्लेवेल (१५६)
सर्वाधिक बळी
कॅरेन रोल्टन (६)पूर्णिमा राऊ (६)ज्युली हॅरिस (७)

१९९४-९५ न्यू झीलंड महिला शताब्दी स्पर्धा ही एक महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (महिला वनडे) क्रिकेट स्पर्धा होती जी फेब्रुवारी १९९५ मध्ये न्यू झीलंडमध्ये आयोजित करण्यात आली होती. ही ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यू झीलंड यांच्यातील त्रिदेशीय मालिका होती. हा ऑस्ट्रेलिया आणि भारताच्या न्यू झीलंडच्या दौऱ्यांचा एक भाग होता आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यू झीलंडमधील सामने रोझ बाउलसाठी खेळले गेले होते, जे १-१ असे बरोबरीत होते.

भारत आणि न्यू झीलंडने गट टप्प्यातील प्रत्येकी दोन सामने जिंकत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारताने अंतिम फेरीत न्यू झीलंडचा २० धावांनी पराभव करत ही स्पर्धा जिंकली.[][]

गुण सारणी

संघ खेळले जिंकले हरले टाय निकाल नाही गुण
भारतचा ध्वज भारत (Q)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड (Q)
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
स्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो[]

सामने

पहिला सामना

१४ फेब्रुवारी १९९५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५४ (४६.५ षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५३/९ (५० षटके)
ट्रुडी अँडरसन ८२ (११२)
कॅरेन रोल्टन ३/३४ (९.५ षटके)
झोई गॉस ४४ (९८)
कॅथरीन कॅम्पबेल २/२५ (१० षटके)
न्यू झीलंड महिला १ धावाने विजयी
व्हिक्टोरिया पार्क, व्हांगानुई
पंच: ब्रायन मालिन (न्यू झीलंड) आणि रॉबर्ट पिटकेर्न (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: न्यू झीलंड महिला २, ऑस्ट्रेलिया महिला ०
  • जो गॅरे, लिसा केइटली, ऑलिव्हिया मॅग्नो, कॅरेन रोल्टन आणि स्टेफनी थिओडोर (ऑस्ट्रेलिया) या सर्वांनी महिला वनडे पदार्पण केले.

दुसरा सामना

१६ फेब्रुवारी १९९५
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
१६६ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१६७/७ (४७.५ षटके)
लिसा केइटली ४२ (८२)
संगिता डबीर २/२५ (१० षटके)
प्रमिला भट्ट ३३* (३८)
झोई गॉस ३/२७ (८.५ षटके)
भारतीय महिलांनी ३ गडी राखून विजय मिळवला
लेविन डोमेन, लेविन
पंच: ब्रायन मालिन (न्यू झीलंड) आणि टेरी नाइट (न्यू झीलंड)
  • ऑस्ट्रेलिया महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: भारतीय महिला २, ऑस्ट्रेलिया महिला ०

तिसरा सामना

१८ फेब्रुवारी १९९५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१८०/७ (५० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८४/६ (४४.३ षटके)
डेबी हॉकले ५१ (११८)
प्रमिला भट्ट २/३६ (१० षटके)
आरती वैद्य ७७ (११७)
कॅथरीन कॅम्पबेल २/३३ (९ षटके)
भारतीय महिलांनी ४ गडी राखून विजय मिळवला
बेसिन रिझर्व्ह, वेलिंग्टन
पंच: जेरेमी बस्बी (न्यू झीलंड) आणि नूक एबर्ट (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: भारतीय महिला २, न्यू झीलंड महिला ०

चौथा सामना

२० फेब्रुवारी १९९५
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१५५/९ (५० षटके)
वि
ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया
१५६/४ (४६.२ षटके)
झोई गॉस ६० (९१)
जुली हॅरिस १/१९ (८ षटके)
ऑस्ट्रेलिया महिलांनी ६ गडी राखून विजय मिळवला
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: पीटर राइट (न्यू झीलंड) आणि स्टीव्ह डून (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंड महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला २, न्यू झीलंड महिला ०

पाचवा सामना

२२ फेब्रुवारी १९९५
धावफलक
वि
सामना सोडला
स्मॉलबोन पार्क, रोटोरुआ
  • नाणेफेक नाही.
  • पावसामुळे खेळ होऊ शकला नाही.
  • गुण: ऑस्ट्रेलिया महिला १, भारतीय महिला १

सहावी वनडे

२३ फेब्रुवारी १९९५
धावफलक
भारत Flag of भारत
१०६/९ (३२ षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१०७/३ (२९.५ षटके)
डेबी हॉकले ५६* (७५)
संगिता डबीर १/९ (५ षटके)
न्यू झीलंड महिला ७ गडी राखून विजयी
सेडन पार्क, हॅमिल्टन
पंच: एड्रियन केओन (न्यू झीलंड) आणि माल्कम मॅक्लिन (न्यू झीलंड)
  • भारतीय महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • गुण: न्यू झीलंड महिला २, भारतीय महिला ०
  • कल्याणी ढोकरीकर (भारत) हिने महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले.

अंतिम सामना

२५ फेब्रुवारी १९९५
धावफलक
भारत Flag of भारत
२०० (५० षटके)
वि
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड
१८०/८ (५० षटके)
सारा इलिंगवर्थ ५१ (५१)
पूर्णिमा राऊ ३/५० (१० षटके)
भारतीय महिला २० धावांनी विजयी
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: बिली बॉडेन (न्यू झीलंड) आणि टोनी हिल (न्यू झीलंड)
  • न्यू झीलंडच्या महिलांनी नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "New Zealand Women's Centenary Tournament 1994/95". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.
  2. ^ "New Zealand Women's Centenary Tournament 1994/95". CricketArchive. 18 July 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "New Zealand Women's Centenary Tournament 1994/95 Table". ESPN Cricinfo. 18 July 2021 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!