१९८६-८७ शारजाह चॅम्पियन्स ट्रॉफी ही एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली क्रिकेट स्पर्धा २७ नोव्हेंबर - ५ डिसेंबर १९८६ दरम्यान संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली गेली होती. सर्व सामने हे आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने होते व शारजाह शहरातील शारजा क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सर्व सामने झाले. या स्पर्धेत भारत , पाकिस्तान , वेस्ट इंडीज आणि श्रीलंका या देशांनी भाग घेतला.
स्पर्धा गट फेरी पद्धतीने खेळवली गेली. तिन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध एक एक सामने खेळले. वेस्ट इंडीजने तीनही सामने जिंकत चषक जिंकला. पाकिस्तान दुसरे स्थान पटकावत उपविजेते ठरले. भारताला एकच सामना जिंकला आला तर श्रीलंकेने तीनही सामने गमावले.
गुणफलक
गट फेरी
१ला सामना
वि
भारत २१५/३ (४१.३ षटके)
नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
४५ षटकांचा सामना.
ग्रेम लॅबरूय आणि हशन तिलकरत्ने (श्री) या दोघांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
२रा सामना
नाणेफेक : पाकिस्तान, फलंदाजी.
४५ षटकांचा सामना.
३रा सामना
नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
४५ षटकांचा सामना.
४था सामना
नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
४५ षटकांचा सामना.
५वा सामना
नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
४५ षटकांचा सामना.
६वा सामना
भारत १४४ (४०.२ षटके)
वि
नाणेफेक : पाकिस्तान, क्षेत्ररक्षण.
४५ षटकांचा सामना.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे संयुक्त अरब अमिराती दौरे
संपुर्ण सदस्यांचे दौरे
संपुर्ण सदस्यांच्या स्पर्धा
अनेक संघ असोसिएट सदस्यांचे दौरे
असोसिएट सदस्यांच्या स्पर्धा