होलियोक (कॉलोराडो)

फिलिप्स काउंटीचे न्यायालय

होलियोक अमेरिकेच्या कॉलोराडो राज्यातील छोटे शहर आहे. फिलिप्स काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर असलेल्या होलियोकची लोकसंख्या २०२० च्या जनगणनेनुसार २,३४६ होती.[]

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-05-31 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2011-06-07 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!