हेन्री मॉर्टन स्टॅन्ले

हेन्री मॉर्टन स्टॅन्ले

हेन्री मॉर्टन स्टॅन्ले (Henry Morton Stanley; २८ जानेवारी १८४२ − १० मे १९०४) हा एक धाडसी ब्रिटिश पत्रकार होता. त्याने आपला सहकारी डेव्हिड लिव्हिंगस्टन ह्याच्यासोबत आफ्रिका खंडातील अनेक अज्ञात स्थळे शोधून काढली. त्याने लिहिलेल्या थ्रू द डार्क काॅन्टिनेट (Through the Dark Continent) आणि इन डार्केस्ट आफ्रिका (In Darkest Africa) या दोन ग्रंथातील प्रवासवर्णनाने युरोपियन लोकांच्या मनात आफ्रिकेबद्दल आकर्षण निर्माण झाले.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!