हॅरी मेसन रीड (इंग्लिश: Harry Mason Reid, २ डिसेंबर १९३९ - २८ डिसेंबर २०२१) हा एक अमेरिकन राजकारणी व वरिष्ठ सेनेटर आहे. १९८७ सालापासून सेनेटरपदावर राहिलेला रीड २००७ पासून सेनेटमधील बहुमतातील पुढारी (Majority leader) होता. नोव्हेंबर २०१४ मधील निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला सेनेटमध्ये बहुमत मिळाल्यानंतर रीड अल्पमतातील पुढारी (Minority leader) बनेल.
बाह्य दुवे