हॅमंड ॲलन फर्लोंग (१९ जून, १९३४:त्रिनिदाद) हा वेस्ट इंडीजकडून १९५५ ते १९५६ दरम्यान ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.
याचे दोन भाऊ कार्ल आणि केनेथ फर्लोंग हे प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!