हॅना बेकर

हन्ना बेकर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
हन्ना लुईस बेकर
जन्म ३ फेब्रुवारी, २००४ (2004-02-03) (वय: २०)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने लेग ब्रेक
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकमेव एकदिवसीय (कॅप १४७) ७ सप्टेंबर २०२४ वि आयर्लंड
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१८–२०१९ वूस्टरशायर
२०२०–सध्या वॉरविकशायर
२०२०–सध्या सेंट्रल स्पार्क्स
२०२१–२०२२ वेल्श फायर
२०२३–सध्या बर्मिंगहॅम फिनिक्स
कारकिर्दीतील आकडेवारी
स्पर्धा मलिअ मटी-२०
सामने २१ ४५
धावा २९ २७
फलंदाजीची सरासरी ४.८३ ३.३७
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या ११ *
चेंडू ८६३ ७०१
बळी २० ३९
गोलंदाजीची सरासरी ३५.५० २१.६१
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ३/२६ ४/१४
झेल/यष्टीचीत ३/- ७/-
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, ४ ऑक्टोबर २०२३

हॅना लुईस बेकर (जन्म ३ फेब्रुवारी २००४) ही एक इंग्लिश क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या वॉर्विकशायर, सेंट्रल स्पार्क्स आणि बर्मिंगहॅम फिनिक्ससाठी खेळते.

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!