हुएर्फानो काउंटीअमेरिकेच्याकॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. दक्षिण कॉलोराडोतील या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार ६,७११ होती.[१]वाल्सेनबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सगळ्यात मोठे शहर आहे.[२]
इतिहास
हुएर्फानो काउंटी कॉलोराडोच्या मूळ १७ काउंट्यांपैकी एक आहे. या काउंटीला येथील हुएर्फानो ब्यूट या टेकडीचे नाव देण्यात आले आहे.