चार्लस बारावा ज्यास कार्ल म्हणूनही ओळखल्या जात होते, ( १७ जून१६८२ - मृत्यू: ३० नोव्हेंबर१७१८) हा स्वीडनचा सन १६९७ ते १७१८ या कालावधीत राजा होता.तो चार्लस ११वाचा एकमेव हयात मुलगा होता.सात महिन्याच्या काळजीवाहू सरकारनंतर त्याने वयाच्या पंधराव्या वर्षी राज्यभार सांभाळला.