स्वराज्य संघटना ही एक सामाजिक संघटना असून तिची स्थापना छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि माजी राज्यसभा खासदार करवीर संस्थानचे युवराज संभाजीराजे छत्रपती महाराज[ १] यांनी १२ मे २०२२ रोजी केली.[ २] [ ३] [ ४] [ ५] [ ६] स्वराज्य संघटना प्रामुख्याने शेतकरी ,कामगार ,सहकार ,शिक्षण आणि आरोग्य या पंचसूत्रीवर काम करते.[ ७] [ ८] [ ९] [ १०] [ ११] स्वराज्य संघटना ही महाराष्ट्र स्वराज्य पक्ष असे राजकीय पक्ष म्हणून जाहीर झाला आहे. पक्षाचे चिन्ह सात किरणे असलेली पेनाची निब आहे.[ १२] [ १३] [ १४] [ १५] [ १६]
महाराष्ट्र स्वराज्य पक्ष ( MSP ) स्थापना
१२ मे २०२२ संस्थापक
युवराज संभाजीराजे छत्रपती मुख्यालय
स्वराज्य भवन, ३०१-३०२, कुबेरा चेंबर्स, संचेती हॉस्पिटल समोर, शिवाजीनगर, पुणे ४११००५ सेवाकृत क्षेत्र
महाराष्ट्र सदस्यत्व
१५,०००+(२०२३) स्वयंसेवक
१०० संकेतस्थळ
www .swarajya .org .in
इतिहास
नाशिकमध्ये स्वराज्य संघटनेने एक ग्रामपंचायत जिंकून आपल्या राजकीय विजयाची सुरुवात केली.[ १७] [ १८] [ १९] नाशिक पदवीधर मतदार संघातून स्वराज्य संघटनेने आपला उमेदवार उभा केला होता.[ १४]
संदर्भ
^ Marathi, TV9 (2022-09-03). "Sambhaji Chhatrapati : राजकारणापासून कोणी लांब पळू शकत नाही, स्वराज्य संघटना त्याचाच एक भाग; संभाजीराजे छत्रपतींचं वक्तव्य" . TV9 Marathi . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ टीम, एबीपी माझा वेब (2022-08-09). "संभाजीराजेंनी रणशिंग फुंकले, तुळजापुरात 'स्वराज्य' संघटनेच्या बोधचिन्ह व ध्वजाचे अनावरण" . marathi.abplive.com . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ Marathi, TV9 (2022-12-21). "मोठी बातमी | छत्रपती संभाजीराजे स्वतंत्र पक्षासह राजकारणात येणार? लवकरच जाहीर घोषणेची शक्यता" . TV9 Marathi . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "छत्रपती संभाजी राजेंची मोठी घोषणा, स्वराज्य संघटनेची स्थापना, संभाजीराजे उतरले राज्यसभा निवडणूकीच्या मैदानात | Jamkhed Times" (इंग्रजी भाषेत). 2022-05-12. 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा" . ETV Bharat News . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिल्याच निवडणुकीत विजय, नाशकात महिला सरपंच विराजमान" . Maharashtra Times . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ PTI (2022-12-07). "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank" . ThePrint (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "Swarajya Sanghatana : हर हर महादेव प्रदर्शित केल्यास बहिष्कार टाकू, स्वराज्य संघटनेचा इशारा" . marathi.abplive.com . 2022-12-18. 2023-02-10 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2023-02-11 रोजी पाहिले .
^ Udayavani. "Maha-K'taka border dispute: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank" . Udayavani (कन्नड भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले .
^ Roushan, Anurag; News, India TV (2022-12-07). "Border row: Swarajya Sanghatana activists smear black paint on Karnataka Bank's signboard in Nashik" . www.indiatvnews.com (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "Maharashtra-Karnataka border row: Activists of Swarajya Sanghatana deface signboard of bank" . Mid-day (इंग्रजी भाषेत). 2022-12-07. 2023-02-11 रोजी पाहिले .
^ पवार, गोकुळ (2023-01-21). "नाशिक पदवीधरमध्ये स्वराज्य संघटना उतरली, सुरेश पवार यांच्या पाठिशी राहण्याचा निर्धार" . marathi.abplive.com . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "BRS may ally with Chhatrapati Shivaji's descendant in Maharashtra" . India Today (इंग्रजी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले .
^ a b पवार, गोकुळ (2023-01-27). "नाशिक पदवीधर निवडणुकीत ट्विस्ट, स्वराज्य संघटनेच्या उमेदवाराला भाजपचा पाठिंबा" . marathi.abplive.com . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ Marathi, TV9 (2022-12-19). "संजय राऊतांचे पोस्टर्स जाळले, मराठा समाज आक्रमक, स्वराज्य संघटनेची भूमिका काय?" . TV9 Marathi . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "Maharashtra: शंभाजीराजे बोले- सही समय पर राजनीति में आएगा मेरा संगठन, वंचित लोगों को बनाया जाएगा जनप्रतिनिधि" . Amar Ujala (हिंदी भाषेत). 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "gram panchayat election :संभाजीराजेंचा करिश्मा, स्वराज्य संघटनेनं उघडलं खातं" . News18 Lokmat . 2022-09-19. 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "निवडणुकीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेची जबरदस्त एन्ट्री, कुठं-कुठं मिळवला विजय? Gram Panchayat Election Result" . eSakal - Marathi Newspaper . 2023-02-11 रोजी पाहिले .
^ "Gram Panchayat Elections राधानगरीत संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेचा पहिला झेंडा" . ETV Bharat News . 2023-02-11 रोजी पाहिले .