स्टॅन्ली डिला कूर्ट स्नूक (११ नोव्हेंबर, इ.स. १८७८:सेंट मार्क्स, टेंबुलँड, दक्षिण आफ्रिका - ६ एप्रिल, इ.स. १९५९:विनबर्ग, केप टाउन, दक्षिण आफ्रिका) हा दक्षिण आफ्रिकाकडून १९०७मध्ये एक कसोटी सामना खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!