प्रा. सौगाता रॉय (६ ऑगस्ट, १९४६:शिलाँग, मेघालय, भारत - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे तृणमूल काँग्रेसचे सदस्य असून १६व्या व १७व्या लोकसभेवर दमदम मतदारसंघातून निवडून गेले. हे मनमोहन सिंग यांच्या सरकारात नागरी विकास राज्यमंत्री होते.[१]
संदर्भ आणि नोंदी