सोहा अली खान

सोहा अली खान
जन्म सोहा अली खान पटौडी
४ ऑक्टोबर, १९७८ (1978-10-04) (वय: ४६)
नवी दिल्ली, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ २००४ - चालू
भाषा हिंदी
वडील मन्सूर अली खान पटौदी
आई शर्मिला टागोर
नातेवाईक सैफ अली खान (भाऊ)

सोहा अली खान पटौडी ( ४ ऑक्टोबर १९७८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सोहा भारतीय क्रिकेट खेळाडू मन्सूर अली खान पटौदीबॉलिवूड अभिनेत्री शर्मिला टागोर ह्यांची मुलगी व अभिनेता सैफ अली खान ह्याची बहीण आहे. सोहाचे वडील मन्सूर अली व आजोबा इफ्तिखार अली खान पटौडी हे दोघेही भारतीय क्रिकेट संघाचे भूतपूर्व कर्णधार आहेत.

२००६ मधील रंग दे बसंती हा सोहाने भूमिका केलेला आजवरचा सर्वात यशस्वी चित्रपट आहे.

बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!