सोनम कपूर (रोमन लिपी: Sonam Kapoor ;) (जून ९, इ.स. १९८५; मुंबई, महाराष्ट्र, - हयात) ही हिंदी भाषेतील चित्रपटांमधील अभिनेत्री आहे. सोनम हिंदी चित्रपटांतील अभिनेता अनिल कपूर याची कन्या आहे. सावरीया हा सोनम कपूरचा पहिला चित्रपट होता.
अभिनय सूची
बाह्य दुवे