सॉनी मोलोनी

सॉनी मोलोनी 1937

डेनिस अँड्रु रॉबर्ट सॉनी मोलोनी (११ ऑगस्ट, १९१०:ड्युनेडिन, न्यू झीलंड - १५ जुलै, १९४२:इजिप्त) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकडून १९३७ मध्ये ३ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता. सॉनी दुसऱ्या विश्वयुद्धात न्यू झीलंडच्या सेनेकडून अल अलामेनची पहिली लढाईत मारला गेला.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!