सेजविक काउंटी, कॉलोराडो

जुल्सबर्गमधील काउंटी न्यायालय

सेजविक काउंटी अमेरिकेच्या कॉलोराडो राज्याच्या ६४पैकी एक काउंटी आहे. ईशान्य कॉलोराडोतील ही काउंटी नेब्रास्काच्या सीमेवर आहे. या काउंटीची लोकसंख्या २०१० च्या जनगणनेनुसार २,३७९ होती.[] जुल्सबर्ग शहर या काउंटीचे प्रशासकीय केन्द्र आणि सर्वात मोठे शहर आहे.[]

इतिहास

सेजविक काउंटीची रचना १८८९मध्ये झाली. या काउंटीला फोर्ट सेजविक या लष्करी ठाण्याचे नाव दिलेले आहे. या ठाण्याला मेजर जनरल जॉन सेजविक या अमेरिकन नागरी युद्धात उत्तरेकडून लढलेल्या सेनापतीचे नाव दिलेले आहे.

हे सुद्धा पहा

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "State & County QuickFacts". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. 2011-08-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. June 11, 2014 रोजी पाहिले.
  2. ^ "Find a County". National Association of Counties. 2011-06-07 रोजी पाहिले.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!