सेंट्रल रिक्रिएशन मैदानमैदान माहिती |
---|
स्थान |
हॅस्टींग्स, इंग्लंड |
---|
स्थापना |
१८६४ (१९९६ मध्ये पाडले) |
---|
|
यजमान संघ माहिती |
---|
ससेक्स (१८६५-१९८९) |
शेवटचा बदल ५ मे २०२१ स्रोत: क्रिकईन्फो (इंग्लिश मजकूर) |
सेंट्रल रिक्रिएशन मैदान हे इंग्लंडच्या हॅस्टींग्स शहरातील एक मैदान होते. प्रामुख्याने हे मैदान क्रिकेट साठी वापरण्यात येत असे.
२४ जून १९८४ रोजी इंग्लंड आणि न्यू झीलंड या दोन संघांमध्ये या मैदानावरचा पहिला आणि एकमेव महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळवला गेला.
इसवी सन १९९६ मध्ये इथे एक शॉपिंग मॉल उभारण्यासाठी हे मैदान पाडले गेले.