Souper Salad (en); सूपर सॅलड (mr) American restaurant chain (en); अमेरिकेतील रेस्टॉरंट साखळी (mr) सुपर सॅलड (mr)
सूपर सॅलड हे अमेरिकेत धंदा करणारी रेस्टॉरंटची साखळी आहे. येथे अनेक प्रकारची सॅलडे तसेच इतर शाकाहारी प्रकारचे खाणे मिळते. ऑक्टोबर २०१६ च्या सुमाराच याच्या देशभरात २१ शाखा होत्या.