सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ

सू फॉल्स प्रादेशिक विमानतळ तथा ज्यो फॉस फील्ड (आहसंवि: FSDआप्रविको: KFSDएफ.ए.ए. स्थळसूचक: FSD)[] हा अमेरिकेतील साउथ डकोटा राज्यातील सू फॉल्स शहरात असलेला विमानतळ आहे.[]

येथून अमेरिकेतील प्रमुख शहरांना थेट विमानसेवा उपलब्ध आहे. अलेजियंट एर, स्कायवेस्ट एरलाइन्स आणि मेसा एरलाइन्स मुख्यत्वे येथून प्रवाशांची ने-आण करतात.

संदर्भ आणि नोंदी

  1. ^ "IATA Airport Code Search (FSD: Sioux Falls Regional / Jo Foss Fld)". International Air Transport Association. December 31, 2012 रोजी पाहिले.
  2. ^ RAP विमानतळासाठीचा एफएए ५०१० फॉर्म पीडीएफ, effective November 4, 2021.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!