सुनयना (मूळ नाव: सुनयना हरीश येल्ला[१]) ही एक भारतीय अभिनेत्री आहे.सुनयना मुळची नागपूर,महाराष्ट्रची असून,ती प्रामुख्याने तमिळ,तेलुगू व मल्याळम भाषेतील चित्रपटातून अभिनय करते.तीचे शालेय शिक्षण माऊंट कार्मेल गर्ल्स हायस्कूल नागपूर येथे झाले आहे,सध्या ती एका खाजगी महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतील शिक्षण घेत आहे.
चित्रपट कारकीर्द
संदर्भ आणि नोंदी