सिल्कएर

सिल्कएर ही सिंगापूर एरलाइन्सची प्रादेशिक विमानवाहतूक उपकंपनी आहे. सिंगापूरमध्ये मुख्यालय असलेली ही कंपनी सिंगापूर चांगी विमानतळापासून आग्नेय आशिया, चीन, ऑस्ट्रेलिया आणि भारतीय उपखंडातील ५१ शहरांना विमानसेवा पुरवते.

या कंपनीच्या ताफ्यात एरबस ए३१९, ए३२० आणि बोईंग ७३७-८०० प्रकारची विमाने आहेत.

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!