सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी



सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ) (Public Provident Fund) ही भारतातील स्वेच्छेने घ्यायची सरकारी बचत योजना आहे. करबचतीसाठी तसेच दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी या द्वारे मोठा निधी जमवता येतो. याची मुदत १५ वर्षे असते.

या योजनेत एका वर्षात जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांपर्यंत रक्कम गुंतवता येते.[]

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!