सागर खांद्रे (mr); సాగర్ ఖండ్రే (te); ਸਾਗਰ ਈਸ਼ਵਰ ਖੰਡਰੇ (pa); Sagar Eshwar Khandre (en); சாகர் காந்த்ரே (ta) Politician from Karnataka, India (en); Politician from Karnataka, India (en); ਕਰਨਾਟਕ, ਭਾਰਤ ਦਾ ਸਿਆਸਤਦਾਨ (pa)
सागर ईश्वर खांद्रे हे भालकी, कर्नाटक येथील भारतीय राजकारणी आहेत. २०२४ मध्ये ते बीदर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे आहेत.[१][२][३]
संदर्भ