सांता क्रुझ प्रांत (आर्जेन्टिना)

सांता क्रुझ
Provincia de Santa Cruz
आर्जेन्टिनाचा प्रांत
ध्वज
चिन्ह

सांता क्रुझचे आर्जेन्टिना देशाच्या नकाशातील स्थान
सांता क्रुझचे आर्जेन्टिना देशामधील स्थान
देश आर्जेन्टिना ध्वज आर्जेन्टिना
राजधानी रियो गायागोस
क्षेत्रफळ २,४३,९४३ चौ. किमी (९४,१८७ चौ. मैल)
लोकसंख्या ३,३१,८४७
घनता १.१ /चौ. किमी (२.८ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ AR-Z
संकेतस्थळ http://www.santacruz.gov.ar/

सांता क्रुझ (स्पॅनिश: Provincia de Santa Cruz) हा आर्जेन्टिना देशाचा एक प्रांत आहे. देशाच्या दक्षिण भागातील पांतागोनिया प्रदेशामध्ये वसलेला हा प्रांत आकाराने आर्जेन्टिनामधील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा व सर्वात कमी लोकसंख्या घनतेचा आहे.


बाह्य दुवे

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!