सना खान ( २१ ऑगस्ट १९८८) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री व मॉडेल आहे. बॉलिवूड व दक्षिण भारतीय चित्रसृष्टीत कार्यरत असणाऱ्या सनाने आजवर काही हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड व मल्याळी चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत. २०१६ सालच्या वजह तुम हो ह्या थरारपटात तिची प्रमुख भूमिका आहे.
बाह्य दुवे