प्रथम (मी/आम्ही/आपण) अथवा द्वितीय (तू/तुम्ही) पुरुषी लेखन, वाचकाला संबोधन, विशेषणे, आलंकारीकता, कथाकथन वर्णनात्मकता, स्वत:ची व्यक्तिगत मते, भलावण, प्रबोधन, व्यक्ति अथवा समुहलक्ष्य तर्कदोष, प्रताधिकार भंग टाळा.
लेखात सुयोग्य विभाग बनवा, इतर विकिपीडिया लेखांना अंतर्गत दुवे जोडा, वर्गीकरण करा
हा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}})(कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)
ज्योत्स्ना’ मासिकामध्ये प्रकाशित झालेल्या या निवेदनानंतर मराठी समाजाने पुढाकार घेऊन संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना केल्याचे वा ती सक्रिय झाल्याचे पुढील काळात दिसत नाही.
"महाराष्ट्रीयांना जाहीर विनंती" निवेदन
निवेदक
०१. दा.वि.गोखले... बी.ए. एलएल. बी., पुणे
०२. ग.त्र्यं. माडखोलकर ... उपसंपादक, महाराष्ट्र, नागपूर
०३. शं.न. आगाशे.. कॉमनवेल्थ चीफ एजंट, नागपूर
०४. डॉ. शिवाजीराव पटवर्धन ... अमरावती
०५. श्री. शं.नवरे... संपादक, प्रभात, मुंबई
०६. दि.वा दिवेकर... एम.ए., पुणे
०७. रा.न.अभ्यंकर... बी.ए. एलएल.बी., पुणे
०८. पा.र. अंबिके.. संपादक, महाराष्ट्र परिचय, पुणे
०९. त्र्यं. वि. पर्वते .. उपसंपादक, बॉम्बे क्रॉनिकल, मुंबई
१०. मा. दि. जोशी... संपादक, बलवंत, रत्नागिरी
११. सु.मे.बुटाला... बी.ए. एलएल. बी. वकील. महाड
१२. ग. वि. पटवर्धन ... मुंबई (कार्यवाह)
सभासद, प्रोव्हिजनल कमिटी – संयुक्त महाराष्ट्र सभा. पत्रव्यवहाराचा पत्ता : ग. वि. पटवर्धन, कार्यवाह प्रो. कमिटी, युसुफ बिल्डिंग, फोर्ट, मुंबई.
Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!