शीलवती केतकर या ज्ञानकोशकार केतकर यांच्या पत्नी होत. त्यांचे माहेरचे नाव इंडिथ व्हिक्टोरिया कोहन असे होते.[१] त्यांनी ‘मीच हे सांगितले पाहिजे’ या नावाचे आत्मचरित्र लिहिलेले आहे. त्या मूळच्या जर्मन ज्यू होत्या.[२] ‘कम्पॅरिटिव्ह रिलिजन्स’ या विषयांत त्यांनी पदवी संपादन केली होती.
संदर्भ