शिवाजी साटम

शिवाजी साटम
शिवाजी साटम
जन्म शिवाजी साटम
२१ एप्रिल १९५०
देवगड, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र अभिनय
भाषा मराठी
प्रमुख चित्रपट उत्तरायण, दे धक्का, हापूस, नायक
प्रमुख टीव्ही कार्यक्रम सी आय डी
अपत्ये अभिजीत साटम

शिवाजी साटम (जन्म : २१ एप्रिल, इ.स. १९५०) हे एक मराठी अभिनेते आहेत. ते एकेकाळी बँक अधिकारी होते. त्यांच्या अभिनयाची कारकीर्द १९७५ साली, ‘रॉबिनहूड’ या मराठी बालनाट्यापासून झाली.

अभिनय संचिका

चित्रपट

  • उत्तरायण (मराठी)
  • कुरुक्षेत्र
  • गुलाम-ए-मुस्तफा
  • चायना गेट
  • जिस देश में गंगा रहता है
  • टॅक्सी नं. ९२११
  • दे धक्का (मराठी)
  • ध्यानी मनी
  • नायक (मराठी)
  • यशवंत (मराठी)
  • वास्तव
  • सूर्यवंशम्‌
  • 100 डेज
  • हापूस (मराठी)
  • हुतुतू (मराठी)


दूरचित्रवाहिनी मालिका

  • एक शून्य शून्य (मराठी)
  • तारक मेहता का उल्टा चष्मा (हिंदी)
  • रिश्ते नाते (हिंदी)
  • सी.आय.डी. (हिंदी)

पुरस्कार

  • ‘एक होती वाडी’ या चित्रपटातील भूमिकेसाठी महा्राष्ट्र सरकारचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार (२००२)
  • ‘ध्यानी मनी’ नाटकातील भूमिकेसाठी महा्राष्ट्र सरकारचा सर्वोत्तम अभिनेत्याचा पुरस्कार

संदर्भ

Strategi Solo vs Squad di Free Fire: Cara Menang Mudah!